शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:17 IST

भारत आणि जगातील पहिली CNG बाईक येत्या 18 जून 2024 रोजी लॉन्च केली जाईल.

Bajaj CNG Bike: तुम्ही आतापर्यंत पेट्रोलवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल ऐकले आहे. पण, आता लवकरच भारतात CNG वर चालणारी बाईक येणार आहे. देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Bajaj लवकरच जगातील पहिली CNG बाईक लॉन्च करणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या बाईकची चर्चा सुरू होती. पण, आता या बाईकची लॉन्चिंग डेट समोर आली आहे. बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. 

बाईक कधी लॉन्च होणार?भारतातील आणि जगातील पहिली CNG बाईक येत्या 18 जून 2024 रोजी लॉन्च केली जाईल. आज नवीन Pulsar NS400 लॉन्चिंग सोहळ्यात राजीव बजाज यांनी ही माहिती दिली. या नवीन CNG बाईकचे नाव ब्रुझर 125 सीएनजी ( Bruzer 125 CNG) असेल. यासाठी बजाजने 2016 सालीच 'ब्रुझर' नावासाठी ट्रेडमार्क दाखल केला होता. आता येत्या जून महिन्यात ही बाईक लॉन्च होत आहे.  पुढील काही वर्षांत आणखी सीएनजी मॉडेल्स लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह Bajaj Pulsar चे नवीन मॉडेल लॉन्च, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!

दरम्यान, Bajaj ची नवीन Bruzer 125 कशी असेल, यात कोणते फिचर्स मिळतील, याची किंमत काय असेल, याबाबत कुठलाही तपशील कंपनीने जाहीर केलेला नाही. एका अंदाजानुसार, ही बाईक सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत लॉन्च केली जाऊ शकते. विशेष म्हणजे, अनेकदा बजाजची एक आगळीवेगळी बाईक चाचणीदरम्यान स्पॉट झाली आहे. याक्षणी जगात कुठेही CNG बाईक उपलब्ध नाही, त्यामुळे बजाजची बाईक जगातील पहिली सीएनजी बाईक असेल.  

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगauto expoऑटो एक्स्पो 2023businessव्यवसाय