अधिवेशन सुरू झाले की, अशा लोकांचा विधानभवनात राबता सुरू होतो. वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाऊन आपल्या कामाचे ‘सेटिंग’ ते करत असतात. वारंवार तीच माणसे विधानभवन परिसरात कशासाठी येतात? याची गुप्त माहिती आता घेतली जाणार आहे. ...
कृषी पंपाच्या विजेपोटी दिली जाणारी सवलत आणि अन्य वीज सवलतींवरील खर्च ४ हजार ५४ कोटी रुपयांनी वाढेल. २०२६-२७ मध्ये हा खर्च १ लाख १५ हजार कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. ...
नगरपरिषदांच्या शहरांचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षामध्ये बदलतो आहे. कारण, त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळू लागला आहे. आपापल्या मतदारसंघातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याच्या आमदारांच्या धडपडीला त्याचे श्रेय द्यावे ...
Maharashtra BJP News: शत्रू संपवायचे तर सर्वोत्तम उपाय म्हणजे त्यांना मित्र करणे. भाजप आणि त्याचे दोन मित्रपक्ष सध्या तेच करत आहेत. विरोधकांनाच ते सत्तेच्या गाडीत बसवत आहेत. ...
Maharashtra Local Body Election: भाजपच्या निरीक्षकांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी जी संभाव्य नावे प्रदेश भाजपकडे पाठविली असतील त्यातीलच एकाला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे संघटनेच्या माध्यमातून आलेल्या नावांवर शिक्कामोर्तब करण् ...