lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

यदू जोशी

मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम

लोकांनी सभांना गर्दी केली खरी, पण मतदार कौल कोणाला देणार याबाबत व्यक्त होत नव्हता. मतदारांनी थांग लागू न देणे हे नेत्यांचे टेन्शन वाढवणारे ठरले आहे. ...

भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला

जातीपातीचे राजकारणही होते जोरात, पाचव्या टप्प्यातही वर्चस्वासाठी जोरदार चुरस  ...

मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी याबाबत ‘लोकमत’ला माहिती दिली.  ...

उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे दोघांनाही ‘पाचवा पेपर’ कठीण! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे दोघांनाही ‘पाचवा पेपर’ कठीण!

शिवसेनेचा मतदार ‘उद्धव ठाकरे ते राहुल गांधी’ हा पर्याय स्वीकारतो, की ‘एकनाथ शिंदे ते नरेंद्र मोदी’ या कनेक्टवर शिक्कामोर्तब करतो ते पाहायचे! ...

साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार

प्रमुख पक्षांच्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या बेरोजगार आणि शिणलेले आहेत. त्यांनी या निवडणुकीत उत्साहाने झोकून दिलेले नाही! ...

मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

Maharashtra Lok sabha Election: निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात शहरी मतदारांवर भिस्त, मुंबई आणि परिसर राहणार केंद्रस्थानी ...

निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

परंपरागत विरोधकांची मनधरणी करण्याची आली त्यांच्यावर वेळ, लोकशाहीच्या खेळात घराणेशाहीची कसोटी ...

तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

राज्यसभा, विधानसभा, परिषदेवर जाण्याचा पर्याय ...