एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय... अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट 'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... 'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या नवी मुंबईत विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय? भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
राज्यात सत्तेत जवळ असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत वादंग होणार नाही याचीही काळजी शिंदे यांच्याकडून घेण्यात येत आहे ... ‘सर्वांना बरोबर घेत काम’ या सुत्राचा विसर पडल्यासारखे वातावरण आहे असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले ... आता काहीजण म्हणतात गुवाहाटीला आम्ही आलो व संघटना वाढवली. वाढवली म्हणता तर मग किती आमदार ते सांगा अशा शब्दांमध्ये सोनवणे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला ... १०० हून अधिक विंटेज कार्स आणि दुर्मिळ मोटारसायकलींचा समावेश ... कारखाने इतके बेकायदेशीर काम करता असताना साखर आयुक्त काय झोपा काढतात का? शेट्टींचा सवाल ... ‘तुम्हीच असे म्हणणार असाल, तर मग आमच्या तक्रारी सांगायच्या तरी कोणाला?’ असा कार्यकर्त्यांचा सवाल ... कामराने पुण्यात येऊन दाखवावे, शिंदे सेनेचा इशारा; कोणी आव्हान वगैरे देत असेल तर उद्धव ठाकरे गट कामरा यांच्याबरोबर आहे ... एआयचा कृषी क्षेत्रात, ऊस क्षेत्रात वापर करण्यासंबधी जगभर चर्चा सुरू आहे. ...