लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
ठाकरे-पवार-यादव महाआघाडी?; मुंबई मनपा अन् उत्तर प्रदेश विधानसभेसाठी नवा राजकीय प्रयोग - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे-पवार-यादव महाआघाडी?; मुंबई मनपा अन् उत्तर प्रदेश विधानसभेसाठी नवा राजकीय प्रयोग

भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी शरद पवारांनी घ्यावी असं दिल्लीतील राजकीय नेते बोलत असतात. पण अद्याप या प्रयत्नांना यश आलं नाही ...

२६ जानेवारीला मराठी अस्मिता दिल्लीत झळकणार; राजपथावर ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ दिसणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ जानेवारीला मराठी अस्मिता दिल्लीत झळकणार; राजपथावर ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ दिसणार

कँटॉन्मेंट परिसरातील रंगशाळेत महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैविध्यपूर्ण काम पूर्णत्वास येत असून या चित्ररथावरील प्रतिकृती खास आकर्षण ठरत आहेत. ...

Gram Panchayat Election Results: आम्हीच 'नंबर वन'; ५,७८१ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपाचा दावा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Gram Panchayat Election Results: आम्हीच 'नंबर वन'; ५,७८१ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपाचा दावा

भाजपाने राज्यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतीपैकी ५ हजार ७८१ ग्रामंपचायतीवर झेंडा फडकवला असल्याचं सांगितले आहे ...

"...तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ"; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ"; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

सोलापूर आणि सांगली कर्नाटकात असावी यासाठी महाजन समितीच्या  अहवालाचा आधार घेणार असल्याचं गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी स्पष्ट केले. ...

काय सांगता! लॉकडाऊन काळात ठाकरे सरकारनं १ लाख ६७ बेरोजगार तरूणांना दिला रोजगार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काय सांगता! लॉकडाऊन काळात ठाकरे सरकारनं १ लाख ६७ बेरोजगार तरूणांना दिला रोजगार

डिसेंबरमध्ये विभागाकडे ८९ हजार ३२८ इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली ...

Covid Vaccination: ‘कोव्हॅक्सिन’नंतर आता सीरमनंही दिला इशारा; ‘या’ लोकांनी ‘कोविशिल्ड’ लस घेऊ नका - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Covid Vaccination: ‘कोव्हॅक्सिन’नंतर आता सीरमनंही दिला इशारा; ‘या’ लोकांनी ‘कोविशिल्ड’ लस घेऊ नका

भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं चॅलेंज; “घ्या निवडणुका, MVA ला बहुमत मिळालं तर...” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं चॅलेंज; “घ्या निवडणुका, MVA ला बहुमत मिळालं तर...”

निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यातील गावागावातील लोकांनी भाजपला समर्थन दिलं आहे. ...

सोहेलनं सनी बनून केलं युवतीचं लैंगिक शोषण; धार्मिक स्वातंत्र्यता कायद्यानुसार पहिलाच गुन्हा नोंद - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोहेलनं सनी बनून केलं युवतीचं लैंगिक शोषण; धार्मिक स्वातंत्र्यता कायद्यानुसार पहिलाच गुन्हा नोंद

आरोपी सोहेलने सनी नाव सांगून एका युवतीला लग्नाचं आमिष दाखवलं, त्यानंतर गेल्या ४ वर्षापासून आरोपी युवकानं मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवले ...