लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

लोकसभा निवडणूक अलर्ट; पोलीस नाकाबंदीत वाहनातून ५० लाख जप्त - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकसभा निवडणूक अलर्ट; पोलीस नाकाबंदीत वाहनातून ५० लाख जप्त

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नऊ ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत ...

साॅफ्टवेअर इंजिनियरला ७७ लाख ५० हजारांचा गंडा; ‘आयपीओ’ मधून जास्त नफ्याच्या आमिषातून फसवणूक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :साॅफ्टवेअर इंजिनियरला ७७ लाख ५० हजारांचा गंडा; ‘आयपीओ’ मधून जास्त नफ्याच्या आमिषातून फसवणूक

एकदा गुंतवणूक केल्यावर पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी बँकाकडून कर्जही घेतले ...

घरगुती भांडणातून पत्नीवर चाकूने वार; पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरगुती भांडणातून पत्नीवर चाकूने वार; पतीवर गुन्हा दाखल

दाम्पत्य मुळचे बिहार येथील असून रोजगारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत ...

स्टेटसला लाइक करून फोटो शेअर केल्याने तरुणाचा खून; दृश्यम स्टाइलने दिशाभूल करण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्टेटसला लाइक करून फोटो शेअर केल्याने तरुणाचा खून; दृश्यम स्टाइलने दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करत खून प्रकरणाची उकल केली... ...

शेअर मार्केट ‘फ्राॅड’चे धागेदोरे बँकाॅकपर्यंत; गुंतवणुकीच्या बहाण्याने १०० कोटींची फसवणूक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेअर मार्केट ‘फ्राॅड’चे धागेदोरे बँकाॅकपर्यंत; गुंतवणुकीच्या बहाण्याने १०० कोटींची फसवणूक

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडून या गुन्ह्यांचा कसून तपास सुरू ...

देहूतील तुकाराम बीजसोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहूतील तुकाराम बीजसोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.... ...

तुकाराम महाराज बीज सोहळ्यात पथारीवाले, फेरीवाल्यांना ‘मनाई’; पोलिस आयुक्तांचे आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकाराम महाराज बीज सोहळ्यात पथारीवाले, फेरीवाल्यांना ‘मनाई’; पोलिस आयुक्तांचे आदेश

जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा बुधवारी (दि. २७) होणार आहे. सोहळ्यानिमित्त देहूगाव येथे दरवर्षी दोन ते तीन लाखांपर्यंत वारकरी व भाविक हजेरी लावतात... ...

अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करत दीड लाखांचे दागिने केले लंपास - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करत दीड लाखांचे दागिने केले लंपास

तळेगाव दाभाडे येथे बुधवारी (दि. २०) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.... ...