लाईव्ह न्यूज :

default-image

मारोती जुंबडे

सातबारा उताऱ्यावर आईचे नाव पाहीजे, तर मग द्या, २० हजार; तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सातबारा उताऱ्यावर आईचे नाव पाहीजे, तर मग द्या, २० हजार; तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मागील काही दिवसापासून शासकीय कार्यालयांमध्ये पैसे घेतल्याशिवाय काम केले जात नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. ...

अभिमानास्पद! वालूरची कुंडलाकार बारव आता देशाच्या टपाल तिकिटावर - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अभिमानास्पद! वालूरची कुंडलाकार बारव आता देशाच्या टपाल तिकिटावर

वालूर ग्रामस्थांनी गतवर्षी श्रमदानातून बारव पुनर्जिवीत केली आहे. ...

पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल होणार; पाणंद रस्ताच्या १४६२ कामांना मंजूरी, अन् सुरु केवळ ८४१ - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल होणार; पाणंद रस्ताच्या १४६२ कामांना मंजूरी, अन् सुरु केवळ ८४१

ही कामे पावसाळ्याअगोदर झाली तरच शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे. अन्यथा खरतड रस्त्यावरूनच शेतमालाची ने-आण करावी लागणार आहे. ...

स्टॅन्डअप इंडियामध्ये महिलांचा डंका; राज्यात ६५९८ उद्योजक महिलांना लाभ - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्टॅन्डअप इंडियामध्ये महिलांचा डंका; राज्यात ६५९८ उद्योजक महिलांना लाभ

अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्ती आणि महिलांना सक्षम करत त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २०१६ पासून स्टॅन्ड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. ...

दुरुस्ती करत असताना अचानक विजेचा सुरु झाला; कंत्राटी लाईनमनचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुरुस्ती करत असताना अचानक विजेचा सुरु झाला; कंत्राटी लाईनमनचा जागीच मृत्यू

भारस्वडा येथील घटना; परमिट घेऊनही बसला धक्का ...

भिक नको, घेऊ घामाचे दाम; पिकविमा, एफआरपीसाठी स्वाभिमानीचे उपोषण - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भिक नको, घेऊ घामाचे दाम; पिकविमा, एफआरपीसाठी स्वाभिमानीचे उपोषण

शेतकरी एकजुटीचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ...

नजरचूक बेतली महिलेच्या जिवावर; 'बीपी'ची समजून घेतल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नजरचूक बेतली महिलेच्या जिवावर; 'बीपी'ची समजून घेतल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या

वालूर येथील घटना; महिलेची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी ...

कर भरूनही सुविधा नाहीत; खानापूर भागातील नागरिकांचा मनपावर आक्रोश महामोर्चा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर भरूनही सुविधा नाहीत; खानापूर भागातील नागरिकांचा मनपावर आक्रोश महामोर्चा

शहरातील खानापूर भागातून हा मोर्चा मनपापर्यंत निघाला. ...