वायकर यांच्या मागे इडीचा ससेमिरा लागल्याने आणि त्यांची अडचण झाल्याने ते शिंदे गटात गेले. मात्र आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असून आम्ही कदापी त्यांची साथ सोडणार नाही. ...
आजही मतदार संघात मी सतत कार्यरत आहे. भाजप कितीही काही म्हणू देत पण मी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून लढणारच अशी स्पष्टोक्ती शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी लोकमतला दिली. ...
महिला समाजाला आधार देण्याचे कार्य करत असतात. त्यांच्यात समाजात क्रांती घडवून आणण्याची ताकद आहे. महिलांकडे एक त्यागाचे प्रतीक म्हणून देखील पाहिले जाते. ...
आगामी लोकसभा निवडणुक पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीच जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून चर्चेचे गुऱ्हाळ आणि बैठका सुरू आहेत. ...
रोजगार मिळवून आर्थिकदृष्टय़ा सक्षम होऊ पाहणार्या या महिलांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व कलकी महिला गृह उद्योग तर्फे सन्मान करण्यात आला. ...