लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

नवमतदारांना 24 एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार; मुंबई उपगनर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील ६३ हजार ८५८ मतदार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवमतदारांना 24 एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार; मुंबई उपगनर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील ६३ हजार ८५८ मतदार

मुंबई उपनगर जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा कार्यालयांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. ...

गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसेची जय्यत तयारी सुरू; राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसेची जय्यत तयारी सुरू; राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

खुद्द राज ठाकरेंची सभा असल्याने कार्यकर्तेदेखील कामाला लागले आहेत ...

आई-बाबा मतदान करायचं हं... आई-बाबांना पत्र लिहून मतदान करण्यासाठी साद घालण्याचा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई-बाबा मतदान करायचं हं... आई-बाबांना पत्र लिहून मतदान करण्यासाठी साद घालण्याचा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. ...

उत्तर पश्चिम मुंबईत सक्षम उमेदवाराच्या शोधात शिंदेंची शिवसेना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिम मुंबईत सक्षम उमेदवाराच्या शोधात शिंदेंची शिवसेना

माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा ...

बोरिवलीतील पालिकेच्या उद्यानातील गुजराती भाषेतील नामफलकाने वाद उफाळला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीतील पालिकेच्या उद्यानातील गुजराती भाषेतील नामफलकाने वाद उफाळला

सदर उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक हे गुजराती भाषेत लिहिल्याच्या तक्रारी या कार्यालयास विविध माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत. ...

बार्टीच्या संशोधन तज्ञ परिषदेवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून रमेश शिंदे यांची निवड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बार्टीच्या संशोधन तज्ञ परिषदेवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून रमेश शिंदे यांची निवड

बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी ही माहिती दिली. ...

"मुंबईकरांनो, मतदान अवश्य करा", अभिनेता अमीर खानकडून नागरिकांना आवाहन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईकरांनो, मतदान अवश्य करा", अभिनेता अमीर खानकडून नागरिकांना आवाहन

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या मतदार जनजागृती कार्यक्रमात अभिनेता अमीर खान यांचा मोलाचा सहभाग ...

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविका झाल्या सज्ज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविका झाल्या सज्ज

मतदान टक्केवारी कशी वाढवायची याकडे राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे. ...