म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Easy Weight loss tips in Marathi ; तुम्ही जेवण बनवताना जास्त तेलाचा वापर करत असाल तर ही सवय आजचं सोडा, कारण तेलात जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यात अडथळा येऊ शकतो. ...
CoronaVirus News & Latest Updates : सेंटर ऑफ डिजीज अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या मते, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी डबल मास्क हा एक चांगला पर्याय असू शकतो. ...
wife came to kiss as the zoom meeting : नवऱ्याची झूम मीटिंग सुरू असतानाच त्याची पत्नी मध्ये येऊन त्याचा किस घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...