रिझर्व बॅंकेने दहा रुपयांचे नाणे २००९ मध्ये चलनात आणले होते. मात्र बरेचदा हे नाणे बंद झाल्याची अफवा पसरविण्यात आली. ग्रामीण भागात ही अफवा तर वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे आरबीआयने दहा रुपयांचे नाणे बंद झाले नसून चलनात वैध असल्याचे स्पष्ट केले. दहा ...
आठ दिवसांपूर्वी छत्तीसगड राज्यातील साखरी येथील दहाजण स्कार्पिओने देवदर्शनासाठी गेले होते. शेगाव, शिर्डीमार्गे जयपूर, जोधपूर येथे गेले होते. परतीच्या प्रवासात असताना मोहघाटा जंगल शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील एका मोठ्या खड्ड्यातून स्कार्पिओ उसळून ...
गाेसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळी ११ वाजता सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले हाेते. त्यात २० दरवाजे अर्धा मीटरने तर १३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले हाेते. ...
सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभरही कायम हाेता. अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे पूस धरण, गोखी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव आणि नवरगाव ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याच ...
सोमवारी दुपारी वणी तालुक्यात वणी, मारेगाव व झरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा पाऊस बरसला. त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली. मात्र ११ वाजतानंतर पुन्हा धुव्वादार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस दुपारी १२ ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी (दि. २१) २३३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १४६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ८७ नमुन्यांची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी २ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १.६ टक्के होता. कोरोन ...
वाहनचालक प्रताप रहांगडाले हा नेहमीप्रमाणे वाहनाची किल्ली घेण्यासाठी मृत रेवचंद डोंगरु बिसेन (५१) यांच्या दारात आला तेव्हा त्याला या घरातील मृतदेह जागोजागी पडलेले दिसले. त्याने आरडाओरड केल्यावर घराजवळील लोक गोळा झाले. चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसा ...