लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
कुटुंबीयांसोबत अदर पुनावाला यांनी साजरा केला वाढदिवस; पत्नी म्हणाली,"अजून मोठा पल्ला गाठायचाय, मग..." - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबीयांसोबत अदर पुनावाला यांनी साजरा केला वाढदिवस; पत्नी म्हणाली,"अजून मोठा पल्ला गाठायचाय, मग..."

गेल्या अनेक दिवसांपासून पुनावाला करत होते कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करण्याचं काम ...

पाकिस्तानला मलेशियानं दिला झटका; पैसे दिले नाही म्हणून विमान केलं जप्त, प्रवाशांनाही उतरवलं - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला मलेशियानं दिला झटका; पैसे दिले नाही म्हणून विमान केलं जप्त, प्रवाशांनाही उतरवलं

मलेशियानं एकतर्फी निर्णय घेतल्याचं पाकिस्तानचा आरोप ...

भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू; तृणमूलच्या खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू; तृणमूलच्या खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

मार्च, एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता ...

सिगारेट ओढणाऱ्यांना कोरोना लसीसाठी प्राधान्य... चकित झालात ना?; पण 'या' राज्याचं तसं ठरलंय! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिगारेट ओढणाऱ्यांना कोरोना लसीसाठी प्राधान्य... चकित झालात ना?; पण 'या' राज्याचं तसं ठरलंय!

वाचा का आणि कोणी घेतलाय हा मोठा निर्णय ...

सोनिया अग्रवाल बायडेन यांच्या हवामान बदल विषयांच्या सल्लागार; अनेक भारतीयांना मोठं स्थान - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोनिया अग्रवाल बायडेन यांच्या हवामान बदल विषयांच्या सल्लागार; अनेक भारतीयांना मोठं स्थान

अनेक भारतीयांना मिळाली मोठी जबाबदारी, २० जानेवारी रोजी बायडेन यांचा शपथविधी ...

"असं सोशल मीडिया तयार करा जिथे वडिलांवर बॅन लागणार नाही," ट्रम्प यांच्या मुलाची विनंती - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"असं सोशल मीडिया तयार करा जिथे वडिलांवर बॅन लागणार नाही," ट्रम्प यांच्या मुलाची विनंती

संजय राऊत यांच्या पत्नीनं पैसे परत केल्याचा दावा; सौमय्या म्हणाले, "पण हिशोब तर द्यावाच लागेल" - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्या पत्नीनं पैसे परत केल्याचा दावा; सौमय्या म्हणाले, "पण हिशोब तर द्यावाच लागेल"

संजय राऊत यांच्या पत्नीनं ५५ लाख रूपये परत केल्याचा करण्यात आला आहे दावा. ...

WhatsApp च्या नव्या पॉलिसीला उच्च न्यायालयात आव्हान; स्थगिती आणण्याची मागणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :WhatsApp च्या नव्या पॉलिसीला उच्च न्यायालयात आव्हान; स्थगिती आणण्याची मागणी

नवी प्रायव्हसी पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट न केल्यास अकाऊंड डिलीट केलं जाणार असल्याचं व्हॉट्सअ‍ॅपनं म्हटलं होतं. ...