लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
"... तर जनतेला राज्य सरकार 'माझा जीव माझी जबाबदारी' या तत्वावर जगावे असे सुचवत आहे का?" - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... तर जनतेला राज्य सरकार 'माझा जीव माझी जबाबदारी' या तत्वावर जगावे असे सुचवत आहे का?"

भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रकरणावरून भाजपा नेत्याचा सवाल ...

Airtel चा प्रिमिअम प्लॅन, ५०० जीबी डेटासह मोफत कॉलिंग आणि बरंच काही - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Airtel चा प्रिमिअम प्लॅन, ५०० जीबी डेटासह मोफत कॉलिंग आणि बरंच काही

लसीकरणात कोणतंही 'If and But' नको; जाणून घ्या का म्हणाले पंतप्रधान मोदी असं ? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणात कोणतंही 'If and But' नको; जाणून घ्या का म्हणाले पंतप्रधान मोदी असं ?

या व्यापक लसीकरण मोहिमेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता, पंतप्रधानांचं वक्तव्य ...

पंतप्रधानांनी स्वतः लस घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी : नवाब मलिक - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांनी स्वतः लस घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी : नवाब मलिक

लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका, विश्वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांनी पहिले लस टोचून घ्यावी, मलिक यांचं वक्तव्य ...

बबिता फोगट झाली आई, फोटो शेअर करत म्हणाली मीट अवर लिटिल 'सन'शाईन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बबिता फोगट झाली आई, फोटो शेअर करत म्हणाली मीट अवर लिटिल 'सन'शाईन

फोटो शेअर करत दिली माहिती, पाहा चिमुकल्या पाहुण्याचा फोटो ...

पहिल्या तीन कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार : पंतप्रधान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या तीन कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार : पंतप्रधान

१६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला होणार सुरूवात ...

"संपत्ती लपवली," किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संपत्ती लपवली," किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

जाणूनबुजून मुख्यमंत्र्यांनी संपत्ती लपवल्याचा सोमय्यांचा आरोप ...

Ind Vs. Aus : हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली; भाजपा खासदाराचं वादग्रस्त ट्वीट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind Vs. Aus : हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली; भाजपा खासदाराचं वादग्रस्त ट्वीट

Hanuma Vihari murdered cricket Babul Supriyos outrageous tweet on Indian batsman triggers outrage : भारतानं तिसऱ्या कसोटीत संयमानं खेळत सामना अनिर्णीत ठेवण्यात मिळवलं यश, दुखापतग्रस्त खेळाडूंच्या खेळाचंही अनेकांकडून कौतुक ...