हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
CoronaVirus News: अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंपनीने मुद्दामहून राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी लसीची घोषणा केली नसल्याचा आरोप केला होता. राजकीय वादानंतर आता कंपनीची लस पुन्हा एका मोठ्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...
Bihar Assembly Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार बनण्यावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. तिकडे भाजपाचे नेते कमी जागा जिंकलेल्या नितीशकुमारांना मुख्यमंत्री पद देण्यावरून वक्तव्ये करत आहेत. तर नितीशकुमार यांनी देखील वाहते वारे ...
Pakistan ceasefire Violation: पाकिस्तानक़डून सीमेपलीक़डून मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा सुरु झाला आहे. यामध्ये काही घरेही उद्ध्वस्त झाली असून नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. ...
Pakistan ceasefire Violation: जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाच दिवसांपूर्वी सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह तीन जवान श ...
Joe Biden Relatives from Nagpur: बायडन यांचे पूर्वज जॉर्ज बायडन सुमारे दीडशे वर्षांपूर्वी भारतात स्थायिक झाले होते. त्यांचे हे पूर्वज इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीत कॅप्टन होते. ...