हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
Bihar Election Result 2020: मीडियावाल्यांना आता सर्व्हे करण्याच्या पद्धतीचा पुनर्विचार करायची गरज आहे. जर तुम्ही जनतेची नाडी ओळखण्यात फेल झाला तर कोणताही दावा करण्याआधी विचार करायला हवा, अशी आगपाखड आता बिहार भाजपाचे नेते करू लागले आहेत. ...
Bihar Election Result 2020 : सध्याच्या कलानुसार भाजपा 76, राजद, 66, जदयू 48, काँग्रेस 21 आणि एलजेपी 2 व अन्य 30 अशी आघाडी दिसत आहे. मात्र, यापैकी 14 जागांवर 5,8, 32 ते 500 चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे. ...
BoycottAmazon: ट्विटरवर अॅमेझॉन बायकॉट करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. #BoycottAmazon हा हॅशटॅगवापरून परदेशातील भारतीयांनी अॅमेझ़ॉनवर टीकेची झोड उठविली आहे. ...
Bihar Election Result 2020: एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु ...
Madhya Pradesh Byelection Result: प्रचारावेळी जनतेतून येणार प्रतिसाद पाहून शिंदे यांना भाजपाने बाजुला केले. प्रचार आणि पोस्टरांवरूनही शिंदे यांचे फोटो कमी होऊ लागले. ...
Bihar Election Result 2020: नितिशकुमार गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी लालू प्रसाद यांच्या रादज, काँग्रेससोबत निवडणूक लढविली होती. काही महिने एकत्र सत्ता उपभोगल्यानंतर नितिशकुमार यांनी भाजपसोबत घरोबा करत सत्ता स्थापन ...
Amruta Fadnavis news: विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपाची युती तुटली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या काही शिवसेनेवर आसूड ओढायच्या थांबत नाहीएत. ...
Bihar Election 2020: बहुतांश एक्झिट पोलमध्ये नितीशकुमार यांच्या महायुतीला फटका बसणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. रामविलास पासवान यांच्या पक्षाने जदयूच्या 25 जागा पाडल्याच्या अंदाजामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. ...