lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

दिपक दुपारगुडे

मंगळवेढा तालुक्यातील १६३ जणांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढा तालुक्यातील १६३ जणांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क

मंगळवेढा तालुक्यातील ४१ गावांमध्ये गृहभेटीद्वारे मतदानाची प्रकिया राबविण्यात आली. ...

निवडणूक कर्तव्यात कसूर, वाहन चालकावर गुन्हा दाखल; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवडणूक कर्तव्यात कसूर, वाहन चालकावर गुन्हा दाखल; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कारवाई

शासनाचे वाहन चालकाविना उभे राहून खाजगी वाहने भाड्याने घ्यावी लागत होता. संबंधित वाहन चालक यांना कारणे दाखवा नोटीस देऊन हजर होण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतरही कर्मचारी हजर झाला नाही. ...

दोन वर्षांसाठी ०२ गुन्हेगारांना केलं तडीपार; २७ गावांतून टॉप १० गुंडांची यादी बनवून हद्दपारचा प्रस्ताव - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन वर्षांसाठी ०२ गुन्हेगारांना केलं तडीपार; २७ गावांतून टॉप १० गुंडांची यादी बनवून हद्दपारचा प्रस्ताव

पंढरपूर यांच्याकडे पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर यांच्यामार्फत प्रस्ताव पाठविण्यात आले होते. ...

सकाळी घागरी, हंडे घेऊन संतप्त महिलांचा नगरपालिकेवर हल्लाबोल! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळी घागरी, हंडे घेऊन संतप्त महिलांचा नगरपालिकेवर हल्लाबोल!

नगरपालिकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला. ...

विठ्ठलाच्या प्रसादाचे ३ लाख बुंदी, ५० हजार राजगिरा लाडू तयार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाच्या प्रसादाचे ३ लाख बुंदी, ५० हजार राजगिरा लाडू तयार

चैत्री यात्रा : अल्पमूल्य किमतीत बुंदी अन् राजगिरा लाडू उपलब्ध ...

कोर्टाच्या प्रवेशद्वारासमोर कुत्रा आडवा आल्यानं तरुणाचा सर्वांग शेकाटलं - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोर्टाच्या प्रवेशद्वारासमोर कुत्रा आडवा आल्यानं तरुणाचा सर्वांग शेकाटलं

दुचाकीवरुन घराकडे जाणाऱ्या तरुणाला जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार तरुण रोडवर पडल्यानं त्याचे सर्वांग शेकाटले. ...

नागोबाची वाडी येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नागोबाची वाडी येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

लक्ष्मी प्रसाद बारबोले (वय २१, ता. नागोबाचीवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत जगदाळे आणि कॉन्स्टेबल गोरख भोसले, पोलिस उपनिरीक्षक ठोंगे घटनास्थळी दाखल झाले. ...

ऊस बिल थकवल्याप्रकरणी माजी आमदार पुत्रासह मकाई कारखान्याच्या १७ संचालकांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊस बिल थकवल्याप्रकरणी माजी आमदार पुत्रासह मकाई कारखान्याच्या १७ संचालकांवर गुन्हा दाखल

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत बिलाची वारंवार मागणी करूनही बिल न मिळाल्यामुळे आळजापूर येथील समाधान शिवदास रणसिंग या ऊस उत्पादक शेतकऱ्याने ॲड. अनिल पुंजाबा कांबळे यांच्यामार्फत करमाळा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. ...