lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

दिपक दुपारगुडे

चुकीच्या उत्तरालाही दिले पूर्ण गुण; सोलापूर जिल्ह्यातील नान्नज केंद्र शाळा तपासणीतच झाली नापास! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चुकीच्या उत्तरालाही दिले पूर्ण गुण; सोलापूर जिल्ह्यातील नान्नज केंद्र शाळा तपासणीतच झाली नापास!

तीन शिक्षकांना निलंबनाचा इशारा, अचानक भेटीत नान्नज केंद्रशाळेचा पर्दाफाश ...

धक्कादायक! दुचाकी अडवून पोलिस असल्याचे सांगत चार अंगठ्या पळवल्या, सोलापुरातील घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! दुचाकी अडवून पोलिस असल्याचे सांगत चार अंगठ्या पळवल्या, सोलापुरातील घटना

नकली सोन्याची पुडी देत खऱ्या दोन तोळ्यांची पुडी घेऊन पसार झाल्याची घटना घडली. ...

मंगळवेढा तालुक्यातील १६३ जणांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढा तालुक्यातील १६३ जणांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क

मंगळवेढा तालुक्यातील ४१ गावांमध्ये गृहभेटीद्वारे मतदानाची प्रकिया राबविण्यात आली. ...

निवडणूक कर्तव्यात कसूर, वाहन चालकावर गुन्हा दाखल; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवडणूक कर्तव्यात कसूर, वाहन चालकावर गुन्हा दाखल; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कारवाई

शासनाचे वाहन चालकाविना उभे राहून खाजगी वाहने भाड्याने घ्यावी लागत होता. संबंधित वाहन चालक यांना कारणे दाखवा नोटीस देऊन हजर होण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतरही कर्मचारी हजर झाला नाही. ...

दोन वर्षांसाठी ०२ गुन्हेगारांना केलं तडीपार; २७ गावांतून टॉप १० गुंडांची यादी बनवून हद्दपारचा प्रस्ताव - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन वर्षांसाठी ०२ गुन्हेगारांना केलं तडीपार; २७ गावांतून टॉप १० गुंडांची यादी बनवून हद्दपारचा प्रस्ताव

पंढरपूर यांच्याकडे पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर यांच्यामार्फत प्रस्ताव पाठविण्यात आले होते. ...

सकाळी घागरी, हंडे घेऊन संतप्त महिलांचा नगरपालिकेवर हल्लाबोल! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळी घागरी, हंडे घेऊन संतप्त महिलांचा नगरपालिकेवर हल्लाबोल!

नगरपालिकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला. ...

विठ्ठलाच्या प्रसादाचे ३ लाख बुंदी, ५० हजार राजगिरा लाडू तयार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाच्या प्रसादाचे ३ लाख बुंदी, ५० हजार राजगिरा लाडू तयार

चैत्री यात्रा : अल्पमूल्य किमतीत बुंदी अन् राजगिरा लाडू उपलब्ध ...

कोर्टाच्या प्रवेशद्वारासमोर कुत्रा आडवा आल्यानं तरुणाचा सर्वांग शेकाटलं - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोर्टाच्या प्रवेशद्वारासमोर कुत्रा आडवा आल्यानं तरुणाचा सर्वांग शेकाटलं

दुचाकीवरुन घराकडे जाणाऱ्या तरुणाला जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार तरुण रोडवर पडल्यानं त्याचे सर्वांग शेकाटले. ...