लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका

मराठा समाजाने कधीपर्यंत सहन करायचं? मनोज जरांगे यांचा सवाल ...

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून सतत राज्यात आणि राज्यात बाहेर संवाद मिळावे घेत आहेत. ...

दुधाचे दर घसरले, संतप्त शेतकऱ्यांनी अंगावर दूध ओतून केले आंदोलन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुधाचे दर घसरले, संतप्त शेतकऱ्यांनी अंगावर दूध ओतून केले आंदोलन

दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव द्यावा, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी दूध अंगावर ओतून घेतले. ...

रेशीम शेती करा अन् अनुदानही मिळवा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७६१ एकरवर तुती लागवड  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेशीम शेती करा अन् अनुदानही मिळवा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७६१ एकरवर तुती लागवड 

महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी आवश्यक शेड आणि अन्य साहित्य खरेदीसाठी रक्कम दिली जाते. ...

मराठा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निकालावर दिसेल, मनोज जरांगे पाटील यांचा दावा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निकालावर दिसेल, मनोज जरांगे पाटील यांचा दावा

मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ...

कसे होणार आत्मनिर्भर? जिल्हा उद्योग केंद्राच्या ७५ टक्के प्रस्तावांना बँकांकडून केराची टोपली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कसे होणार आत्मनिर्भर? जिल्हा उद्योग केंद्राच्या ७५ टक्के प्रस्तावांना बँकांकडून केराची टोपली

जिल्हा उद्योग केंद्राकडून येणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांच्या कर्जप्रस्तावाबाबत विविध बँका नकारात्मक भूमिका घेत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ...

वाढती महागाई, पाणीप्रश्न सोडविणारा छत्रपती संभाजीनगरचा खासदार हवा; महिलांचे परखड मत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाढती महागाई, पाणीप्रश्न सोडविणारा छत्रपती संभाजीनगरचा खासदार हवा; महिलांचे परखड मत

शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडविणारा आणि तर महागाईवर आवाज उठविणारा खासदार आम्हाला हवा असल्याचे मत, महिलांनी व्यक्त केले. ...

सात कोटी रुपये खर्चून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६१ धरणांतील गाळ काढण्यास सुरूवात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सात कोटी रुपये खर्चून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६१ धरणांतील गाळ काढण्यास सुरूवात

या योजनेंतर्गत धरणांतील गाळ काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, या धरणांतील गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पसरावा, यासाठी शासनाकडून अनुदानही देण्यात येते. ...