एकूण धार्मिक-पौराणिक पर्यटनाकडून निसर्ग पर्यटनाकडे आणि तेथून वाईन टुरिझमकडे प्रवास करणारे 'गुलशनाबाद' अर्थात नाशिक आता सायकल हब म्हणून आपली नवी ओळख देशाच्या नकाशावर निर्माण करू पाहत आहे. ...
माकड हा संरक्षित वन्यजीव असल्यामुळे त्याला पाळण्याच्या हेतूनेही घरी ठेवणे कायद्याने गुन्हा ठरतो. वेळुंजेचा पाहुणचार घेणारी माकडिणदेखील अशीच कोणाच्या तरी घरी लहानपणापासून असावी व त्याचा सांभाळ क रणाºया व्यक्तीने तिला मोठी झाल्यावर सोडून दिले असावे, अस ...
पंधरवड्यापूर्वी लखमापूर पंचक्रोशीमधील म्हेळुस्के व हनुमानवाडी या वस्तींवर बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुरड्यांना जीव गमवावा लागला. येथील वरखेडा, अवनखेड, परमोडी, जोपूळ, चिंचरवेड, ओझरखेड हा संपूर्ण बागायती परिसर आहे. ...
नाशिक शहरातील जुने नाशिक या गावठाण भागातील सारडा सर्कल येथे शेकडो वर्षे जुनी हजरत सय्यद इमामशहा बाबा यांची दर्गा आहे. या दर्ग्याच्या प्रांगणात मुहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये एक आगळा उत्सव दरवर्षी बघावयास मिळतो. हिंंदू-मुस्लीम भाविक ‘मुहर्रम’ या ...
नाशिकच्या धर्मगुरूंनी एकत्र येत शरियतमधील ‘तलाक’ संकल्पना अभ्यासून सूक्ष्म निरिक्षणे नोंदविली. शरियतचे पालन करत तिहेरी तलाक कसा टाळता येऊ शकतो, याबाबत विशेष आराखडा तयार करण्यात आला ...
जगाच्या पाठीवरून अन्नसाखळीमधील महत्त्वाचा असलेला घटक गिधाड नामशेष होत असून संरक्षित पक्ष्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश होत आहे. गिधाड हा निसर्गाचा सफाईकामगार म्हणून ओळखला जातो. ...