लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

धक्कादायक; शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा पिके जमीनदोस्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा पिके जमीनदोस्त

बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीतील फटाके कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीचे लोण सर्वत्र पसरले असून शेकडो एकरावरील ऊस, सोयाबीन, कांदा, गहू आदी पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. ...

आगीचे लोण २ किलोमीटरपर्यंत पोहोचले; शेजारील गावातील हजारो लोक घटनास्थळावर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आगीचे लोण २ किलोमीटरपर्यंत पोहोचले; शेजारील गावातील हजारो लोक घटनास्थळावर

बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावर असलेल्या शोभेच्या दारुच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. ...

अजूनही येतोय फटाक्याचा आवाज; आग विझविण्यासाठी सोलापूर, उस्मानाबाद, लातूरच्या गाड्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अजूनही येतोय फटाक्याचा आवाज; आग विझविण्यासाठी सोलापूर, उस्मानाबाद, लातूरच्या गाड्या

बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावर असलेल्या शोभेच्या दारुच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. अजूनही कारखान्यामध्ये स्फोटके हे सुरुच आहेत. ...

सोलापुरात उड्डाणपुल होणार; मुळ जागा किंमतीसह एक वर्षाचे व्याजही मिळणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात उड्डाणपुल होणार; मुळ जागा किंमतीसह एक वर्षाचे व्याजही मिळणार

आठ कोटींची भरपाईचे लवकरच होणार वितरण : साहित्य हलविण्यासाठी पैसेही देणार ...

भीमा नदी पात्रात होणारा अवैध वाळू उपसा करणाऱ्या २ तराफा, १७ होड्या केल्या नष्ट - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा नदी पात्रात होणारा अवैध वाळू उपसा करणाऱ्या २ तराफा, १७ होड्या केल्या नष्ट

सोलापूर महसूल प्रशासन आक्रमक; अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीविरोधात कारवाई ...

नायडू ट्रॉफीचा क्रिकेट सामना सोलापुरात; दोन्ही संघ आज दाखल होणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नायडू ट्रॉफीचा क्रिकेट सामना सोलापुरात; दोन्ही संघ आज दाखल होणार

महाराष्ट्र व गोवा या दोन्ही संघातील खेळाडू आज सोलापुरात दाखल होणार आहेत.  ...

५ टक्के दंड आकारून सोलापूर शहरातील २३ कामांना मुदतवाढ, महापालिका प्रशासनाची माहिती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :५ टक्के दंड आकारून सोलापूर शहरातील २३ कामांना मुदतवाढ, महापालिका प्रशासनाची माहिती

सोलापूर शहरात सध्या रस्ते, ड्रेनेज, पाइपलाइन यासह अन्य विविध कामे सुरू आहेत. या कामांची वर्कऑर्डर दिली असून, कामे सध्या वेगाने सुरू आहेत. ...

'काँग्रेससाठी पुढचा काळ कठीण; कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे', सुशीलकुमार शिंदे यांनी दिला सल्ला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'काँग्रेससाठी पुढचा काळ कठीण; कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे', सुशीलकुमार शिंदे यांनी दिला सल्ला

Sushilkumar Shinde : काँग्रेससाठी येणारा काळ कठीण असून कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीकुमार शिंदे यांनी सोलापुरात केले.  ...