लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

‘लोकमत’ च्या वृत्तानंतर अखेर सोलापूर-बार्शी रस्त्याची दुरुस्ती झाली सुरू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’ च्या वृत्तानंतर अखेर सोलापूर-बार्शी रस्त्याची दुरुस्ती झाली सुरू

‘लोकमत’च्या वृत्तानंतर बांधकाम विभागाला आली जाग; गुळवंची, कारंबा परिसरातील रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ ...

ओ काका... डांबरी नव्हे, खडीच्या रस्त्यामुळे उडणाºया धुळीतून गाठतोय शाळा बरं का...! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओ काका... डांबरी नव्हे, खडीच्या रस्त्यामुळे उडणाºया धुळीतून गाठतोय शाळा बरं का...!

इंडियन मॉडेल स्कूल ते सैफुल रस्ता बनला धोक्याचा : विद्यार्थ्यांनीच व्यक्त केली महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी ...

Children's Day Special; सातवीची वैष्णवी घंटे करते सलग दोन तास स्केटिंग - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Children's Day Special; सातवीची वैष्णवी घंटे करते सलग दोन तास स्केटिंग

बालदिन विशेष... प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत वैष्णवी ठरली विक्रमादित्य ...

‘आज भी इमानदारी जिंदा हैं... अल्लाह आपका भला करे...’ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘आज भी इमानदारी जिंदा हैं... अल्लाह आपका भला करे...’

सोलापूरच्या आरपीएफ पोलिसांचा प्रामाणिकपणा; सोन्यासह पाच लाखांचे साहित्य असलेली बॅग परत केली प्रवाशाला ...

सोलापूर-बार्शीमधील ७० किमीचे अंतर पोहोचायला लागतात साडेतीन तास - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-बार्शीमधील ७० किमीचे अंतर पोहोचायला लागतात साडेतीन तास

रस्त्यावर पडले मोठमोठे खड्डे; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा ताबा सुटतो अन् घडतो अपघात ...

दिव्यांगांसाठी रेल्वे लवकरच पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पची सुविधा देणार ! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिव्यांगांसाठी रेल्वे लवकरच पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पची सुविधा देणार !

मध्य रेल्वे : सोलापूर स्थानकावर १४ व्हीलचेअरसह १, २, ३ प्लॅटफॉर्मवर लिफ्ट कार्यान्वित ...

'सर्वोच्च' निकालासाठी बदलली व्हॉटसअप सेटिंग...ओन्ली अ‍ॅडमिन - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सर्वोच्च' निकालासाठी बदलली व्हॉटसअप सेटिंग...ओन्ली अ‍ॅडमिन

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर सोशल मिडिया अलर्ट; अफवा न पसरविण्याचेही केले आवाहन ...

दिवाळीत २६ लाख प्रवाशांचा रेल्वे प्रवास; सोलापूरला मिळाले ३६ कोटींचे उत्पन्न - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिवाळीत २६ लाख प्रवाशांचा रेल्वे प्रवास; सोलापूरला मिळाले ३६ कोटींचे उत्पन्न

मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग : एसटीसह खासगी बसचालकांचीही कमाई सुसाट ...