Asian Games 2018: भारताच्या द्युती चंदला रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 17:43 IST2018-08-29T17:41:11+5:302018-08-29T17:43:43+5:30

Asian Games 2018 200m Running Match: भारताची धावपटू द्युती चंदने देशाला रौप्यपदक पटकावून दिले आहे.

Asian Games 2018: India's Dyuti Chand wins silver medal | Asian Games 2018: भारताच्या द्युती चंदला रौप्यपदक

Asian Games 2018: भारताच्या द्युती चंदला रौप्यपदक

ठळक मुद्देभारताचे हे 52वे पदक ठरले आहे.

जकार्ता , आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताची धावपटू द्युती चंदने देशाला रौप्यपदक पटकावून दिले आहे. महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये द्युतीने दुसरा क्रमांक पटकावला आणि देशाला रौप्यपदक मिळवून दिले. भारताचे हे 52वे पदक ठरले आहे.


द्युतीने 200 मी. हे अंतर 23.20 सेकंदांमध्ये पूर्ण केले. या शर्यतीमध्ये बहारीनच्या ओडीआँगने हे अंतर 22.96 सेकंदांमध्ये पूर्ण करत सुवर्णपदक पटकावले.

Web Title: Asian Games 2018: India's Dyuti Chand wins silver medal