शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरुद्ध पालकांचे जिल्हा परिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन

By admin | Updated: May 13, 2015 00:31 IST

अचलपूर तालुक्यातील असदपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता २ री ची विद्यार्थिनी धनश्रीचे शैक्षणिक नुकसानीला जबाबदार शिक्षक व मुख्याध्यापक यांनी ऐन परीक्षा कालावधीत मुलीला बेदखल केले.

अमरावती : अचलपूर तालुक्यातील असदपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता २ री ची विद्यार्थिनी धनश्रीचे शैक्षणिक नुकसानीला जबाबदार शिक्षक व मुख्याध्यापक यांनी ऐन परीक्षा कालावधीत मुलीला बेदखल केले. त्यामुळे शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवल्याने या अन्यायाविरोधात मंगळवार १२ मे रोजी मुलींचे पालक विजय देवराव बडवाईक यांनी जिल्हा परिषदेसमोर न्यायासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. विजय बडवाईक यांची ७ वर्षांची मुलगी धनश्री ही असदपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता २ री मध्ये शिक्षण घेत होती. मात्र तिला ऐन परीक्षेच्या तोंडावर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक धुर्वे व शिक्षक गनानन पाथरे यांनी बेदखल करीत मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवले. यामुळे पालक असलेल्या विजय बडवाईक यांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अन्यायाविरुद्ध विजय बङवाईक यांनी सीईओंकडे तक्रारही केली आहे. त्यामुळे संबंधित विभागाची अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप बडवाईक यांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणी न्याय देण्यात यावा यासाठी बडवाईक यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.