शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव रेल्वेला येणार काही दिवसांतच चकाकी

By admin | Updated: May 30, 2016 00:39 IST

धामणगाव शहर विकासाकरिता भरीव निधी देणार असून मतदारसंघातील समस्या प्राधान्यांनी सोडवून विकास करणार असल्याचे ....

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : भरीव निधी देणारधामणगाव रेल्वे : धामणगाव शहर विकासाकरिता भरीव निधी देणार असून मतदारसंघातील समस्या प्राधान्यांनी सोडवून विकास करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडवणीस यांनी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड यांना दिले़धामणगाव नगर परिषद परिसरात भाजप नेते अरूण अडसड यांच्या पुढाकाराने अवघ्या साडेचार वर्षांत ९ कोटी रूपयांची विकास कामे झाली आहे़ आगामी १० वर्षांकरिता नगरपरिषदेने विकास आराखडा तयार केला आहे़ धामणगाव शहरात वीज निर्मिती करणारा सोलर पॉवर प्लन, बुधवार बाजाराचे स्थानांतरण, नव्याने शैक्षणिक संकुल लॉजिस्टिक पार्क, स्वीमिंग पूल, सार्वजनिक वाचनालय, टाऊन हॉल, अ‍ॅनिमेस्टिक पार्क, चंद्रभागा नदीचे सौंदर्यीकरण, सराफ पार्क, जालना जीन या परिसरात सार्वजनिक बगिच्याची निर्मिती, दत्तापूरच्या पूर्व भागात खेळाचे मैदान, नेहरू मैदान परिसरात खुले रंगमंच, शहराच्या लुणावतनगर भागात व्यापारी संकुल, संपूर्ण शहरात भुयारी मार्गाच्या नाल्या, सोलर लाईट, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, घनकचरा व्यवस्थापन, प्रत्येक चौकाचे सौंदर्यीकरण असे विकास कामे आगामी काळात करण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे़ यासंदर्भात मुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस यांची भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड यांनी मुंबईत भेट घेऊन विकास आराखडा संदर्भात चर्चा केली़ तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात विविध प्रकल्प यावेत या भागातील विकास कामांना गती मिळावी. यासंदर्भात माहिती दिलीत धामणगाव चांदूर रेल्वे नगरपरिषदेला भरीव निधी मिळावा, अशी मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)