शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हक्काचा लेखा क्रमांक केव्हा मिळणार?

By admin | Updated: May 18, 2015 00:06 IST

अंशदायी पेन्शन योजनेत सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ४५ टक्के झाली आहे.

कार्यशाळेत मंथन : सरकारी कर्मचारी संघटनेचा विभागीय मेळावाअमरावती : अंशदायी पेन्शन योजनेत सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ४५ टक्के झाली आहे. तरीही शासनाने ही योजना बंद करुन राष्ट्रीय योजनेत परावर्तीत केली. योजना हस्तांतरणाचा कर्मचाऱ्यांच्या लेखात प्रचंड अनियमितता आढळून आली कर्मचाऱ्यांनी दरमहा १० टक्के एवढी १० वर्षे जमा केलेल्या रकमेचा कुठेही मेळ नाही. शासकीय तेवढेच अभिदान आणि योगदान कुठेही आढळून आले नाही. कर्मचाऱ्यांना हक्काचा लेखा क्रमांकही मिळाला नाही याविषयी मंथन रविवारी बचत भवनात आयोजित राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या विभागीय मेळाव्यात करण्यात आले. या मेळाव्याला नागपूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक लतीश देशमुख, संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल जोशी, माजी कार्याध्यक्ष गजानन शेटे, उपाध्यक्ष नंदू बूटे व जिल्हा शाखा अध्यक्ष व्ही.एन. देवीकर यांनी मार्गदर्शन केले. सरकारी कर्मचाऱ्यांचा ४२ दिवसांचा प्रलंबित महागाईभत्ता, सेवा निवृत्तीसाठी ६० वर्षे वय, महिला कर्मचाऱ्यांची बाल संगोपन रजा, शैक्षणिक भत्ता, होस्टेल भत्ता, अनुकंपा भरती आदि मागण्यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन, संघटनेचे जिल्हा सरचिटणीस नामदेव मंडलीक यांनी केले. कार्यक्रमाला कार्याध्यक्ष एन.बी. घोम, उपाध्यक्ष, श्रीकृष्ण तायडे, वर्षा पाकोटे, कोषाध्यक्ष एसडी. कपाळे, भाष्कर रिठे, सरचिटणीस डि.एस. पवार, व्ही.डी. जोशी यांच्यासह विभागातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.