शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात एमबीए चौकशी समितीचा अहवाल केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:12 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखल्याप्रकरणी गठित चौकशी समितीचा अहवाल केव्हा सादर होणार, असा ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखल्याप्रकरणी गठित चौकशी समितीचा अहवाल केव्हा सादर होणार, असा सवाल राज्यापाल नामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी उपस्थित केला आहे.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात एमबीएच्या शुभम पांडुरंग चोंदे, सुमित राजेंद्र गणोरकर, केतकी राजेंद्र पाटील, अनुश्री पांडुरंग देशमुख या मुलांचे प्रवेश रोखून ठेवले आहे. त्यानी एमबीए सेमिस्टर- ४ ची परीक्षा दिली असून त्या परीक्षेचा निकाल विद्यापीठाने रोखला आहे. हेमा शरद शर्मा या विध्यार्थीनीचा प्रवेशच रद्द करण्याबाबत विद्यापीठाने गठित केलेल्या समितीचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनातून केली आहे. विद्यापीठाने वारंवार पत्र पाठवूनही माजी विभागप्रमुखांचा समितीला ‘नो रिस्पोन्स’ मिळत असून समितीला व विद्यापीठाला गंभीरतेने घेत नसल्याबाबत गवई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे विद्यापीठ विद्यार्थी हिताचे की, कुणाच्या मर्जीचे, असा सवाल निर्माण केला आहे.

मनीष गवई यांनी १२ मार्चच्या अधिसभेत हा मुद्दा कुलगुरूंच्या परवानगीने येणाऱ्या लक्ष्यवेधी क्रमांक २ मध्ये मांडला. ज्यात कुलगुरूंनी त्रुटी राहिल्याचे कबूल करून याप्रकरणी सिपना महाविद्यालयाचे प्राचार्य संजय खेरडे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठित करून चौकशी आरंभल्याचे सभागृहाला सांगितले. समिती अध्यक्षांनी या प्रक्रियेशी संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी केली. परंतु एमबीए विभागाचे माजी विभागप्रमुख या चौकशी समितीला प्रतिसाद देत नाही, असा आक्षेप घेण्यात आला आहे.