शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन पंचायत समितीत होणार प्रभाग रचना

By admin | Updated: June 26, 2014 23:00 IST

जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समितीचा कार्यकाळ १४ डिसेंबर २०१४ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका आॅक्टोबर अथवा नोव्हेंबर

अमरावती : जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समितीचा कार्यकाळ १४ डिसेंबर २०१४ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका आॅक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याची शक्यता लक्षात घेता या पंचायत समितीच्या प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समितीचा पाच वर्षाचा कार्यकाळ १४ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे या पंचायत समितीसाठी मुदतीपूर्व सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाला वरील तीन पंचायत समितीच्या प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीबाबत लेखी आदेश दिले. तीन पंचायत समितीमधील प्रभाग व आरक्षण निश्चित केले जाणार आहे. सध्या तिवसा पंचायत समितीमध्ये सहा पंचायत समितीचे गण आहेत. यासोबतच चांदूररेल्वे पंचायत समितीचे सुद्धा सहा गण असून धामणगाव रेल्वे पंचायत समितीत मात्र आठ गण येतात. या सर्व गणाची फेररचना करून आरक्षण काढले जाणार आहे. तीन पंचायत समितीच्या प्रभाग व आरक्षण निश्चितीबाबतची प्रशासकीय कारवाई जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.