शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: October 16, 2016 00:11 IST

जिल्ह्यात जानेवारी ते मे २०१७ दरम्यान मुदत संपणाऱ्या २८ ग्रामपंचायतींच्या रिक्त ५२ सदस्यपदांसाठी...

५२ सदस्यपदासाठी पोटनिवडणूक : १६ नोव्हेंबरला अंतिम यादीअमरावती : जिल्ह्यात जानेवारी ते मे २०१७ दरम्यान मुदत संपणाऱ्या २८ ग्रामपंचायतींच्या रिक्त ५२ सदस्यपदांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. या कार्यक्रमानुसार १६ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. जिल्ह्यात १० आॅक्टोबरपर्यंत अनर्हता, राजीनामा व मयत या कारणांमुळे रिक्त असणाऱ्या व जानेवारी ते मे २०१७ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी व सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विधानसभेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार याद्यानुसार विभाजन करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. प्रारूप मतदार याद्यांवर ७ नोव्हेंबरपर्यंत स्थानिक मतदारांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये लेखनिकाद्वारा चुका झाल्या असल्यास त्यात सुधारणा करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींच्या संबंधित प्रभागाच्या क्षेत्रातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असतानाही ग्रामपंचायतींच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये मतदारांची नावे वगळली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावेत, असे निर्देश आयोगाचे सहायक आयुक्त के.कृष्णमूर्ती यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)असा आहे मतदार यादीचा कार्यक्रमप्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध - २५ आॅक्टोबरहरकती व सूचना दाखल करणे - ७ नोव्हेंबरपर्यंतअंतिम मतदार यादी प्रसिद्ध - १६ नोव्हेंबर