शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

१७ सप्टेंबरपर्यंतच करता येणार मतदार नोंदणी

By admin | Updated: September 13, 2014 23:33 IST

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० सप्टेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांना १७ सप्टेंबर पर्र्यंतच

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज अमरावती : .विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० सप्टेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांना १७ सप्टेंबर पर्र्यंतच मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दोन मतदारसंघ राखीव आहेत. यामध्ये दर्यापूर हा मतदार संघ अनुसुचित जातीसाठी आणि मेळघाट मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आठ मतदारसंघात एकूण २ हजार ५०९ मतदान केंद्र आहेत. लोकसभा निवडणुकी दरम्यान जिल्हयात २१ लाख ५० हजार ७९१ मतदार होते. त्यानंतर ३० जून पर्यंतच्या पूनर्रिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार यादीत मतदारांची नावे समाविष्ट मतदार व ३१ जुलै रोजी पर्यंत मतदार नोदणी केलेल्या मतदार नोंदणी पर्यंत सध्या जिल्हयातील मतदारांची संख्या ही २२ लाख ६ हजार ३८८ एवढी असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० सप्टेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर २७ सप्टेंबरपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २९ सप्टेंबर रोजी प्राप्त अर्जाची छानणी होणार असून १ आक्टोंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार असून १५ आॅक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूकदरम्यान आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.