शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

दोन तडीपार आरपी अटकेत ( सारांश)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:33 IST

-------------------------------------------------- यास्मीन नगरात जुगार पकडला अमरावती : यास्मीन नगरातील झोपडपट्टीत नागपुरीगेट पोलिसांनी कारवाई करून जुगार साहित्यासह ४ हजार ४०० ...

--------------------------------------------------

यास्मीन नगरात जुगार पकडला

अमरावती : यास्मीन नगरातील झोपडपट्टीत नागपुरीगेट पोलिसांनी कारवाई करून जुगार साहित्यासह ४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. आरोपी शेख ईनायत शेख रशीद (३६, रा.अकबरानगर), शेख सत्तार शेख गुफार (६३, रा. कलंदर हॉलजवळ), सुधाकर कबडुजी कुंभलकर (५३, रा. हमालपुरा) याच्याविरुद्ध पोलिसानी गुन्हा नोंदविला.

----------------------------------------------------------

बालाजी चौकात अवैध दारू पकडली

अमरावती: वलगाव पोलिसानी येथील बालाजी चौकात कारवाई करून ४६८ रुपये किंमतीची अवैध दारू जप्त केली आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसानी एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

----------------------------------------------------

रहाटगाव येथे दरू जप्त

अमरावती: नांदगावपेठ पोलिसानी येथील रहाटगाव चौकात कारवाई करून ४१६ रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. आरोपी रणजित भीमराव मोहोड(२८, रा. रहटगाव) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

----------------------------------------------

महिलेचा विनयभंग

अमरावती: एका तरुणाने महिलेच्या घरात जाऊन तिचा विनयभंग करून तिला धमकी दिल्याची घटना कृष्णानगर येथे सोमवारी रात्री घडली. मोहित भोजवाणी (३०, रा. रामपुरी कॅम्प) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात गाडगेनगर ठाण्यात एका महिलेने तक्रार नोंदविली.