‘ती’चा गणपती ...:

By Admin | Updated: September 8, 2016 00:19 IST2016-09-08T00:19:13+5:302016-09-08T00:19:13+5:30

लोकमत कार्यालयात विराजमान श्री गणेशाची आरती अमरावती येथील समर्पिता गृ्रपच्या अध्यक्ष अलका सप्रे यांच्या हस्ते करण्यात आली.

'Ti's Ganpati ...: | ‘ती’चा गणपती ...:

‘ती’चा गणपती ...:

‘ती’चा गणपती ...: लोकमत कार्यालयात विराजमान श्री गणेशाची आरती अमरावती येथील समर्पिता गृ्रपच्या अध्यक्ष अलका सप्रे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अरुणा वोरा, सुरेखा थोरात, मंगला राऊत, शीला डफळापूरकर आदी सखी मंचचे सदस्य उपस्थित होते. (छाया : मनीष तसरे)

Web Title: 'Ti's Ganpati ...: