शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा नगराध्यक्षपदासाठी तीन नामांकन दाखल

By admin | Updated: June 25, 2015 00:15 IST

चिखलदरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बुधवारी तीन उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले.

चिखलदरा : चिखलदरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बुधवारी तीन उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले. त्यामध्ये राष्ट्रवादी तर्फे मावळते नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी तर काँग्रेसतर्फे रुपेश चौबे व राजेश मांगलेकर यांचा समावेश आहे. गुरुवारी नामांकन मागे घेण्याचा दिवस आहे. काँग्रेसतर्फे प्रमुख उमेदवार कोण? याबद्दल संभ्रम आहे. चिखलदरा नगर पालिका वर्तुळात एकूण १७ सदस्य आहेत. त्यामध्ये ९ राष्ट्रवादी , ६ काँग्रेस तर दोन अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने येथे सत्ता स्थापन केली होती. खुला वर्ग नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पुन्हा निघाले. (तालुका प्रतिनिधी)दोन्ही काँग्रेसमध्ये फूटराज्यात सर्वात लहान ‘क’ वर्ग नगरपालिका असलेल्या चिखलदरा नगरपालीकेची निवडणूक चर्चेत असते. मागील अडीच वर्षात नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी शासनातर्फे आलेल्या विकासात्मक कामे केली. सत्तेच्या खुर्चीत त्याबद्दल किंवा वरिष्ठ पदावर जावू पाहणारे दोन्ही काँग्रेसमधील नगरसेवक हवाबदल करीत आहेत. या काँग्रेसमधून त्या काँग्रेसमध्ये उडी घेतल्याने राष्ट्रवादी व काँग्रेसचे घर फुटले आहे.संजय खोडके यांची भूमिका ठरेल महत्त्वाचीकाँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके यांच्या गटातील राष्ट्रवादीचे बहुसंख्य नगरसेवक वजा नगराध्यक्ष मानल्या जातात. संजय खोडके आता काँग्रेसमध्ये गेल्याने ते ठरवतील तोच नगराध्यक्ष होईल हे निश्चित. तर सुरेखाताई ठाकरे यांची सुध्दा सार्वत्रिक निवडणुकीत प्रमुख भूमिका होती. त्या शिवसेनेत गेल्याने त्याचे समर्थन नगरसेवक तळ्यात की मळ्यात सापडले आहे. शेवटी नगराध्यक्ष पदी राजेंद्रसिंह सोमवंशी तर उपाध्यक्षपदी रेशमा परवीन यांची निवड निश्चित मानल्या जाते.