शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

अमरावतीमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांची संख्या १०६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 8:54 PM

कोरोनाचा विळखा अमरावती शहरात चांगलाच वाढत चालला आहे. बाधितांच्या संपर्कात आल्याने मसानगंज येथील ४४ व ३० वर्षीय पुरुषांसह हैदरपुºयातील ५५ वर्षीय महिलेचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. सद्यस्थितीत संक्रमितांची संख्या १०६ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देमसानगंजमधील दोन परुषहैदरपुऱ्यातील महिलेचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा विळखा शहरात चांगलाच वाढत चालला आहे. बाधितांच्या संपर्कात आल्याने मसानगंज येथील ४४ व ३० वर्षीय पुरुषांसह हैदरपुºयातील ५५ वर्षीय महिलेचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. सद्यस्थितीत संक्रमितांची संख्या १०६ वर पोहोचली आहे. यामध्ये १३ मृत, ६२ कोरोनामुक्त, तर ३१ रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे.या बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान बाधितांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून, या भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आलेली आहे. शनिवारी बाधित आलेले गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या जमादाराच्या मुलाचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. त्याचा स्वॅब नागपूर येथे घेण्यात आला होता. या दोन व्यक्तींसह जुना कॉटन मार्केट परिसरात पॉझिटिव्ह आलेल्या एका राजकीय नेत्यावर देखील नागपूर येथे उपचार सुरू आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस