मोर्शी तालुक्यातील तीन कोरोनाग्रस्तांचा अमरावतीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:10 IST2021-05-31T04:10:44+5:302021-05-31T04:10:44+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय प्रयोगशाळा व विविध कोरोना चाचण्यांतून शुक्रवारी ...

Three corona victims from Morshi taluka die in Amravati | मोर्शी तालुक्यातील तीन कोरोनाग्रस्तांचा अमरावतीत मृत्यू

मोर्शी तालुक्यातील तीन कोरोनाग्रस्तांचा अमरावतीत मृत्यू

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय प्रयोगशाळा व विविध कोरोना चाचण्यांतून शुक्रवारी तालुक्यात ४६ नवे कोरोनाग्रस्त निष्पन्न झाले. यात चिंचोली गवळी येथे २, चिखल सावंगी येथे ५, दापोरी येथे २, भाईपूर येथे ३ , सालबर्डी येथे १, अंबाडा येथे २, तळणी येथे १, लाडकी येथे १, धानोरा येथे १, खानापूर येथे ४, बोडना येथे १, शिरखेड येथे १, लाडकी येथे १, पोरगव्हाण येथे २, मनिमपूर येथे १, आष्टोली येथे १, हिवरखेड येथे १, पाळा येथे १, अर्धमानी येथे १, रविनगर येथे २, विवेकानंद कॉलनी येथे १, पेठपुरा येथे १,बालाजी नगर येथे १, नाचणे कॉम्प्लेक्स येथे १, हनुमाननगर येथे १, पटेलनगर येथे १, मोर्शी येथील ३ जणांचा समावेश आहे.

Web Title: Three corona victims from Morshi taluka die in Amravati