शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

माहुली प्रकरणात तिघांना अटकपूर्व जामीन

By admin | Updated: September 20, 2015 00:43 IST

माहुली (जहागीर) येथील उद्रेकात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेल्या तिघांचा न्यायालयाने शनिवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला....

जाळपोळ प्रकरण : पोलीस जाणार उच्च न्यायालयातअमरावती : माहुली (जहागीर) येथील उद्रेकात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेल्या तिघांचा न्यायालयाने शनिवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र, त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीस उच्च न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल करणार आहे. १५ आॅगस्ट रोजी माहुलीत साहिल डायरेचा बसखाली मृत्यू झाल्यानंतर उदे्रकाला सुरुवात झाली होती. त्यामध्ये पोलिसांनी ५०० गावकऱ्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केलते. घटनेच्या १४ दिवसांनंतर पोलिसांनी दोषी गावकऱ्यांना अटक करण्याची मोहीम सुरूकरुन आठ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये जाळपोळ व दरोडाच्या गुन्हामध्ये संरपंच संजय नागोने, प्रवीण मनोहरे व नरेंद्र खासबागे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. शुक्रवारी त्यांच्या जामिनवर न्यायालयात सुनावणी होती. विद्यमान न्यायाधीश एस.डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयात सरकारी पक्ष व खासगी अभियोक्ता अतुल चवरे यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने शनिवारी तिघांचाही जामीन मंजूर झाल्याचे आदेश दिले, असल्याचे चवरे यांनी सांगितले.ठाणेदारांचा चौकशी अहवाल पूर्णजिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशाने दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यांची चौकशी उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे करीत आहेत. यासंदर्भात माहुलीचे ठाणेदार प्रकाश हिंगमिरे यांनाही चौकशी करून अहवाल मागविण्यात आला होता. त्यांची चौकशी पूर्ण झाली असून तो अहवाल पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणेदार हिंगमिरे यांनी दिली.