शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चोरी प्रकरण : तिघांना आठ तासांत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:01 IST

सुंदरनगर चांदूरवाडी येथील फिर्यादी राजूसिंग सरदारसिंग चितोडिया (४७) याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १० ग्राम सोने चांदीचे दोन कडे, अडीचशे ग्रॅम वजनाचा गळ्यातील चांदीचा हार, साडेसातशे ग्रॅम डोक्यातील केसाला लावण्याचे चांदीचे फूल, १०० ग्रॅम चांदीचे दोन बटन, ५०० ग्रॅम कोरा असा दोन किलो १०० ग्रॅम चांदी ८८ हजार रुपयांचा व पूजेच्या काशी धातूचा गडवा एक लहान सायकल असा एक लाख ३० हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग, चांदूर रेल्वे पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती / चांदूर रेल्वे : नजीकच्या चांदूरवाडी येथील सुंदरनगरातील जडीबुटी यांच्या घरी चोरी झाल्याची बाब शेजारच्या दूधवाल्यांनी लक्षात आणून देताच चांदूर रेल्वे पोलीस व  अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाने चोरांचा शोध घेऊन अवघ्या आठ तासांत  तिघांना अटक केली.सुंदरनगर चांदूरवाडी येथील फिर्यादी राजूसिंग सरदारसिंग चितोडिया (४७) याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १० ग्राम सोने चांदीचे दोन कडे, अडीचशे ग्रॅम वजनाचा गळ्यातील चांदीचा हार, साडेसातशे ग्रॅम डोक्यातील केसाला लावण्याचे चांदीचे फूल, १०० ग्रॅम चांदीचे दोन बटन, ५०० ग्रॅम कोरा असा दोन किलो १०० ग्रॅम चांदी ८८ हजार रुपयांचा व पूजेच्या काशी धातूचा गडवा एक लहान सायकल असा एक लाख ३० हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला.  आरोपी उमेश उत्तमराव गलबले (३२), मोहन  बबनराव नागोसे (२९) व विजय शामराव भोयर (२३, सर्व रा. चांदुरवाडी)  यांना अटक केली.  चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते व   अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी यांना गुन्हा दाखल करून केला व माहिती मिळताच एसडीपीओ संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात श्वानपथकाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. हे सर्व आरोपी चांदूरवाडी येथील असल्याचे गुन्हे अन्वेषण विभाग व चांदूर रेल्वे पोलिसांनी  निष्पन्न केले. शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांचा पीसीआर मिळाला. 

 

टॅग्स :Thiefचोर