शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या विरोधात ‘थाळीनाद’आंदोलन

By admin | Updated: October 30, 2015 00:26 IST

भाजपला राज्याची सूत्रे हाती घेऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. वर्षभरात राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस : तहसीलदारांना सोपविले निवेदन चांदूररेल्वे : भाजपला राज्याची सूत्रे हाती घेऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. वर्षभरात राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यात जीवनाश्यक वस्तुंची भाववाढ आकाशाला भिडली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे महागाईच्या विरोधात चांदूररेल्वे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरूवारी थाळीनाद आंदोलन करण्यात आले.डाळी, कडधान्ये, भाजीपाला आणि खाद्यतेलाच्या किंमतीत बेसुमार वाढ झालेली आहे. ती सर्वसामान्य जनतेला परवडणे अशक्य आहे. राज्यात अन्न सुरक्षा योजनेची अद्याप नीट अंमलबजावणी झालेली नाही. अशा परिस्थितीत शासनाने तातडीच्या उपाययोजना करून सर्वसामान्य जनतेला जीवनाश्यक वस्तू रास्त भावामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी काही ठोस पावले उचलावीत, अशी मागणी राकाँतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष गणेश रॉय, राकाँ अल्पसंख्याक शहराध्यक्ष समीर जानवानी, अनिल आठवले, पालिका उपाध्यक्ष श्रृतिका आठवले, नीलिमा शिरभाते, रजनी इंगोले, प्रभा कदम, रविशंकर दीक्षित, संदीप देशमुख, गजू भोयर, रमेश वाठ, अमिर पठाण, साबिरभाई, मुकेश चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)