शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानात तणाव वाढला अमरावतीत ड्रायफ्रुट्स महागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:01 IST

अफगाणिस्तानातून जर्दाळू, कंधारी किसमिस, अंजीर, मामरा बदाम, शहाजिरा देशात मागविला जातो. ड्रायफ्रुटसह मसाले पदार्थ निर्यात करणारा देश, अशी अफगाणिस्तानची ओळख आहे. मात्र, तालिबानी दहशतवाद्यांनी एकूणच अफगाणिस्तानवर कब्जा मिळवून सत्ता पलटी झाल्याने ड्रायफ्रुटस महागले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अफगाणिस्तानवर तालिबानी दहशतवाद्यांनी ताबा मिळवताच आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग, व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. याचे पडसाद अफगाणिस्तानातून आयात होणाऱ्या ड्रायफ्रुटसवर झाले असून, पाच दिवसातच भावात तेजी आली आहे. अमरावतीच्या बाजारपेठेत ड्रायफ्रुटस ३० ते ४० टक्क्यांनी महागल्याचे चित्र आहे.अफगाणिस्तानातून जर्दाळू, कंधारी किसमिस, अंजीर, मामरा बदाम, शहाजिरा देशात मागविला जातो. ड्रायफ्रुटसह मसाले पदार्थ निर्यात करणारा देश, अशी अफगाणिस्तानची ओळख आहे. मात्र, तालिबानी दहशतवाद्यांनी एकूणच अफगाणिस्तानवर कब्जा मिळवून सत्ता पलटी झाल्याने ड्रायफ्रुटस महागले आहे. 

१५ दिवसांपुरताच स्टॉकजर्दाळू, कंधारी किसमिस, अंजीर, मामरा बदाम, शहाजिरा, काजू आदी ड्रायफ्रुट्स असलेला माल १५ दिवस पुरेल एवढाच गोदामात शिल्लक आहे. ड्रायफ्रुट्स अफगाणिस्तानातून भारतात मागविले जाते. मात्र, तेथे भीषण स्थिती निर्माण झाल्याने याचे पडसाद अनेक वर्षे व्यवसायावर होईल, असे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

दर पूर्ववत होणे कठीण

नक्कीच अफगाणिस्तानात तणाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार पूर्ववत होण्यासाठी अनेक दिवस लागतील. तूर्त याबाबत भाष्य करणे शक्य नाही. मात्र, १५ दिवसांनी ड्रायफ्रुट्सचे भाव वधारल्याशिवाय राहणार नाही.- हाजी हारुण सुपारीवाला, व्यापारी

ड्रायफ्रुट्स व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अफगाणिस्तानात निर्माण झालेली ही स्थिती कधी रूळावर येईल, हे सद्यस्थितीत सांगता येणे नाही. परंतु, याचे ड्रायफ्रुट्स व्यवसायावर गंभीर परिणाम होतील. कोट्यवधीची उलाढाल थांबली.- चेतन सिरवानी, व्यापारी

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तान