शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण ऑनलाईन; पुस्तके लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

शाळा बंद होऊन दोन महिने झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाला. काही विद्यार्थी व शिक्षक नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून ऑनलाइन शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु काही विद्यार्थ्यांकडे पेन, पेन्सिल, पुस्तके, वह्या, तसेच शालेयपयोगी वस्तू संपल्यात. ऑनलाइन शिक्षण आहे, पण पुस्तके नाहीत, अशी विद्यार्थ्यांची स्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : कोरोनाच्या वाढते संसर्गामुळे काही शाळांनी अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन धडे देणे सुरू केले असले, तरी त्यासाठी आवश्यक पुस्तके मात्र दुकाने बंद असल्याने मिळेनाशी झाली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी अ‍ॅप व त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असल्याने त्यालाही मर्यादा आल्या आहेत.शाळा बंद होऊन दोन महिने झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाला. काही विद्यार्थी व शिक्षक नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून ऑनलाइन शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु काही विद्यार्थ्यांकडे पेन, पेन्सिल, पुस्तके, वह्या, तसेच शालेयपयोगी वस्तू संपल्यात. ऑनलाइन शिक्षण आहे, पण पुस्तके नाहीत, अशी विद्यार्थ्यांची स्थिती आहे. त्यापेक्षा बिकट परिस्थिती ग्रामीण विद्यार्थ्यांची आहे. या विद्यार्थ्याकडे शिक्षणाचे धडे घेण्यासाठी कुठल्याही सुविधा नाहीत. ‘ना शाळा न ऑनलाइन शिक्षण’ केवळ खेळ व टीव्ही असा त्यांचा दिनक्रम बनला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता सरकारने ठोस पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.विद्यार्थ्यांची व्यथा : नेटचाही खोडाजीवनावश्यक वस्तू म्हणून आजघडीला सिमेंट, लोहा, मद्य मिळते. मात्र, शालेय वस्तू, पुस्तकांची दुकाने बंद आहेत.- विनोद गेडाम, शिक्षक, मोर्शी

टॅग्स :onlineऑनलाइन