शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्तांवर कर वसुलीची मदार

By admin | Updated: March 5, 2017 00:15 IST

चालू आर्थिक वर्ष संपायला अवघे २५ दिवस शिल्लक असताना महापालिका यंत्रणेसमोर १८ कोटींचा मालमत्ता कर वसुलण्याचे आव्हान उभे टाकले आहे.

१८ कोटींचे लक्ष्य : बड्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई अमरावती : चालू आर्थिक वर्ष संपायला अवघे २५ दिवस शिल्लक असताना महापालिका यंत्रणेसमोर १८ कोटींचा मालमत्ता कर वसुलण्याचे आव्हान उभे टाकले आहे. कर वसुलीची मदार करवसुली लिपिकांसह सहायक आयुक्तांवर असून पाचही सहायक आयुक्तांना आता अधिकचे परिश्रम घ्यावे लागणार आहेत. दोन ते अडीच महिन्यांचा मोठा कालवाधी निवडणूक प्रक्रियेत गेल्याने करवसुलीवर परिणाम झाला. ही वसुली अक्षरश: या काळात ठप्प झाली. त्यामुळे आता १०० टक्के मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहिमेसह कारवाईचा दंडुका चालणार आहे. उत्तर झोन, मध्ये झोन, पूर्व झोन, दक्षिण झोन आणि पश्चिम झोन या पाचही प्रशासकीय झोनच्या कार्यक्षेत्रातून महापालिकेस सुमारे ४१.५९ कोटी रूपये मालमत्ता कर अपेक्षित आहे. गतवर्षी ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कराची वसुली ३५ कोटींवर स्थिरावली होती. त्यामुळे २ मार्चपर्यंत तिजोरीत आलेले २३.७७ कोटी रुपयांच्या तुलनेत ही यंत्रणेला १२ कोटी रुपये ३१ मार्च २०१७ पर्यंत संकलित करायचे आहे. त्यासाठी १० मार्च पर्यंत झोन स्तरावरून मोठ्या थकबाकीदारांचा याद्या मागविल्या जात असून त्यातील मोठ्या थकबाकीदारांवर पुरेषा संधीनंतर थेट जप्तीची कारवाई केल्या जाईल. सहायक आयुक्तांना तसे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. निवेदिता घार्गे आणि योगेश पीठे हे सहायक आयुक्त वगळता मंगेश साटाणे आणि सोनाली यादव यांच्या झोनचा वसुली टक्का माघारल्याने त्यांनाही आता अधिक वेगाने मालमत्ताकर वसुलीकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मालमत्ता करावर महापालिकेची आर्थिक मदार आहे. त्यामुळे उर्वरित २४-२५ दिवसांत करवसुलीचा टक्का १०० टक्केपर्यंत नेण्याच्या सूचना आयुक्त हेमंत पवार यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)