शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘महफील’च्या ‘ग्रँड’ पार्किंगने रस्ता गिळंकृत

By admin | Updated: July 18, 2016 01:18 IST

स्थानिक कॅम्प रोडवरील आलिशान ग्रँड महफीलचे पार्किंगसाठी ‘सरकारी’ रस्त्यांचा राजरोसपणे वापर सुरू केला आहे.

‘ट्रॅफिक जाम’ने चुकीच्या दिशेने वाहतूक : ‘बड्यां’वर होणार का कारवाई ? अमरावती : स्थानिक कॅम्प रोडवरील आलिशान ग्रँड महफीलचे पार्किंगसाठी ‘सरकारी’ रस्त्यांचा राजरोसपणे वापर सुरू केला आहे. रविवारी तर ग्रँड महफिलमधी कार्यक्रमात सहभागी झालेले शेकडो वाहने रस्त्यावर इतके अस्ताव्यस्त लागली की, अन्य वाहन चालकांना चुकीच्या दिशेने आपली वाहने वळवावे लागली. पार्किंगसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजू त्याही अर्ध्यापर्यंत वापरणाऱ्या हॉटेल संचालकावर कारवाई होईल का, असा संतप्त सवाल संतापाने विचारला गेला. रविवारी दुपारी १.१५ च्या सुमारास ग्रँड महफिलसमोरील पार्किंगची अल्पसी जागा ‘फुल्ल’ झाल्यावर १०० पेक्षा अधिक चारचाकी अवैध पार्किंग करण्यात आल्याने या वर्दळीच्या रस्त्यावर ‘चक्काजाम’चे स्थिती काहींनी अनुभवली. ग्रँड महफिलमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्या ‘बड्यां’ची वाहनांमुळे रस्ताच व्यापल्याची माहिती एका वाचकाने ‘लोकमत’ला दिली. प्रत्यक्ष जावून पाहिले असता पार्किंगचे विदारक अवस्था लक्षात आली. मात्र रस्ता व्यापलेल्या या चारचाकींवर कुठलीही कारवाई झाली नाही. किंवा जामर लागला नाही. ‘नो पार्किंग किंवा रस्त्यावर दुचाकी लावल्यास दंड लावण्यात येतो. मात्र येथे हॉटेल संचालक आणि त्यांच्या पाहुण्यांनी अख्या रस्ताच गिळंकृत केला असतानाही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, असा रोष ये-जा करणाऱ्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)