शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

संशयितांकडे मिळाला चोरीतील ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

सहायक उपनिरीक्षक दीपक जाधव व त्यांचे सहकारी रविवारी पहाटे नवीन बसस्टँड भागात गस्त घालून वाहनांची तपासणी करीत होते. तपासणी करीत असताना दुचाकीवर असलेल्या दोन इसमांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी तेथून धूम ठोकली. संशय आल्याने पोलिसांनी चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केला. परतवाडा रोडवरील पेट्रोल पंपासमोर त्यांना पकडण्यात आले.

ठळक मुद्देआरोपी चिखलदऱ्याचे : दर्यापूर मार्गावरील बार फोडल्याची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडून सुमारे ४५ हजार रुपयांंचा ऐवज जप्त करण्यात आला. रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास येथील पारीख पेट्रोल पंप परिसरात स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली.सहायक उपनिरीक्षक दीपक जाधव व त्यांचे सहकारी रविवारी पहाटे नवीन बसस्टँड भागात गस्त घालून वाहनांची तपासणी करीत होते. तपासणी करीत असताना दुचाकीवर असलेल्या दोन इसमांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी तेथून धूम ठोकली. संशय आल्याने पोलिसांनी चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केला. परतवाडा रोडवरील पेट्रोल पंपासमोर त्यांना पकडण्यात आले.संशयितांनी त्यांची ओळख संतोष रतन आठवले (३५) व सुनील कुंजीलाल आठवले (३०, दोन्ही रा. सोनापूर, ता. चिखलदरा) अशी सांगितली. पोलिसांना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची झडती घेतली असता, २० हजारांचा एलईडी टीव्ही, चार हजारांचा डीव्हीआर, सहा विदेशी मद्याच्या बॉटल व एम.एच. २७ ए.झेड. १४४८ क्रमांकाची दुचाकी असा एकूण ४५ हजार ३४९ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.आरोपींनी अंजनगाव-दयार्पुर मार्गावरील भवानी बारमध्ये चोरी केल्याची कबुली पोलिसांनी दिली. आरोपींविरुद्ध कलम ४१ (१) (४) अन्वये फौजदारी कार्यवाही करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. सहायक उपनिरीक्षक दीपक जाधव, सुभाष राठोड, कॉन्स्टेबल रत्नदीप कडू, भुरेलाल जांभेकर, रूपाल, संदीप चौधरी, चेतन धाडे पुढील तपास करीत आहेत. सदर चोरीप्रकरण हे रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

 

टॅग्स :Thiefचोर