शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्या अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:01 IST

वित्त विषय समितीमध्ये सर्वाधिक पाच जागा रिक्त होत्या. त्यासाठी चार अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, यामध्ये नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या सभपाती वैशाली रिठे यांनी नामांकन मागे घेतल्याने तीन जणांची निवड करण्यात आली, तर दोन जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे, विषय समित्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली असली तरी दोन सदस्यांना प्रत्येकी दोन समित्यांवर प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सात सदस्यांसह १२ सभापतींना संधी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेतील दहा विषय समित्यांमध्ये रिक्त असलेल्या २२ पैकी २० जागांसाठी मंगळवारी जिल्हा नियोजन भवनात विशेष सभा पार पडली. या सभेत दहा समित्यांवर जिल्हा परिषदेच्या सात सदस्यांसह १२ पंचायत समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.जिल्हा परिषदेत विषय समित्यांमध्ये गत तीन महिन्यांपासून २२ जागा रिक्त होत्या. त्यामुळे सदर जागा भरण्यासाठी प्रारंभी ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर कोरोना महामारीचे संकट ओढवल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. अखेर ३० जून रोजी विषय समिती अध्यक्ष तथा पीठासीन सभापती बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विषय सभेत स्थायी, जलव्यवस्थापन, कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, समाजकल्याण, महिला व बाल कल्याण आदी समित्यांमध्ये २२ जागा रिक्त होत्या. सकाळी १० ते १२ वाजता दरम्यान समित्यांसाठी इच्छुकांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सचिव तुकाराम टेकाळे यांच्याकडे नामनिर्देश अर्ज दाखल केले. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आटोपताच अर्जांची छाननी करण्यात आली. यानंतर पीठासीन सभापती बबलू देशमुख यांनी समितीसाठी निवड झालेल्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली.अंजनगाव सुर्जी आणि वरूड पंचायत समिती वगळता इतर १२ पंचायत समित्यांच्या सभापतींना विविध विषय समित्यांवर संधी मिळाली. निवडणूक प्रक्रियेच्या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, प्रियंका दगडकर, पूजा आमले, किशोर वानखडे, रोशन गोरडे, पंकज गुल्हाने, नीलेश तालन, विजय कविटकर, तुषार पावडे, विजय कोठाळे, नितीन मोहोरे, रूपेश चौधरी आदी उपस्थित होते.वित्त समितीत दोन जागा रिक्तवित्त विषय समितीमध्ये सर्वाधिक पाच जागा रिक्त होत्या. त्यासाठी चार अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, यामध्ये नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या सभपाती वैशाली रिठे यांनी नामांकन मागे घेतल्याने तीन जणांची निवड करण्यात आली, तर दोन जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे, विषय समित्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली असली तरी दोन सदस्यांना प्रत्येकी दोन समित्यांवर प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद