नांदगाव पोलीस ठाण्यात उभारला अभ्यासिका कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:12 IST2021-02-08T04:12:06+5:302021-02-08T04:12:06+5:30

नांदगाव खंडेश्वर : स्थानिक पोलीस ठाण्यात डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका कक्ष उभारण्यात आला असून, आमदार प्रताप अडसड यांच्या ...

Study room set up at Nandgaon police station | नांदगाव पोलीस ठाण्यात उभारला अभ्यासिका कक्ष

नांदगाव पोलीस ठाण्यात उभारला अभ्यासिका कक्ष

नांदगाव खंडेश्वर : स्थानिक पोलीस ठाण्यात डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका कक्ष उभारण्यात आला असून, आमदार प्रताप अडसड यांच्या अध्यक्षतेखाली त्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप, ज्ञानेश्वर धाने पाटील, ठाणेदार गोपाल उंबरकर हे मंचावर होते.

याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली. नांदगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका वासनिक, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, देविदास सुने, अमोल धवसे, अक्षय पारसकर, सुनील शिरभाते, सरफराज, फिरोज, इद्रीस, युनूसभाई, हारून, पुंडलिक चामलोट, हरिश्चंद्र खंडाळकर, संजय पोपळे, प्रदीप जोशी, घनश्याम सारडा, नवल खीची, भगवंत ब्राह्मणवाडे, प्रशांत वैद्य, प्रदीप ब्राह्मणवाडे, साजिद, राजेश जाधव, भीमराव रंगारी, दिनेश धवस, रशीद, मुमताज, दिलीप मोरे व पोलीस ठाण्याची कर्मचारी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. संचालन विलास मारोटकर यांनी केले.

Web Title: Study room set up at Nandgaon police station