शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकांवर टांगती तलवार

By admin | Updated: October 27, 2015 00:15 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणून दैनंदिन कामकाज दररोज संबंधित खात्यात संगणकावर ..

साशंकता : ५०० जणांना चार महिन्यांपासून वेतन नाही अमरावती : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणून दैनंदिन कामकाज दररोज संबंधित खात्यात संगणकावर आॅनलाईन नोंदविण्यासाठी संगणक कक्षाची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कंपनीमार्फत संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली. परंतु तेराव्या वित्त आयोगाची मुदत संपल्याने तसेच हा कार्यक्रमही त्याच वित्त आयोगातील तरतुदीवर सुरुअसल्याने या संगणक परिचालकांवर टांगती तलवार आहे. कार्यरत कंपनीलाही मुदतवाढ मिळणार की, नव्याने निविदा प्रक्रिया होणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. राज्यभरातील ग्रामपंचायती आॅनलाईन करून संगणक कक्षाची स्थापना करण्यात आली. याचे मुख्य सर्व्हर जिल्हा परिषदेत ठेवून आहे. या ठिकाणी सर्व माहितीची पडताळणी करण्यात येते. संगणक कक्षाची ग्रामपंचायतीत कंपनीकडून कंत्राटी संगणक परिचालक नेमले आहेत. जिल्ह्यात एकूण ५५० हून अधिक संगणक परिचालक नेमण्यात आले होते. सध्या ५०० जण कार्यरत आहेत. त्यांचे चार महिन्यांपासून वेतन झालेले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, निविदेतील दरानुसार प्रती परिचालकाला ८ हजार रुपये मानधन शासनाकडून कंपनीला मिळते. मात्र परिचालकांना प्रत्यक्षात ४ हजार ५०० रुपये मानधन दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. ९० दिवसांपासून 'इनव्हाईस'च सादर न झाल्याने मानधन रखडल्याचे कळते.तेराव्या वित्त आयोगाला शासनाने ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदरवाढ दिली आहे. त्यामुळे सध्या संग्राम कक्षातील कामे सुरू आहेत. याबाबत शासनाकडून नवीन सूचना येतील त्यानुसार ही प्रक्रिया सुरू राहील. - जालिंधर आभाळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग, जि.प.