शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

२८ जूनपासून ११ वी प्रवेशाचा मुहूर्त

By admin | Updated: June 25, 2014 00:09 IST

इयत्ता ११ वीच्या केंद्रीय प्रवेश समितीद्वारे महापालिका क्षेत्रात कला, वाणिज्य, विज्ञान व द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश दरवर्षीप्रमाणेच यंदाही करण्यात येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना

अर्जांसाठी धावपळ : केंद्रीय समितीचे गठनअमरावती : इयत्ता ११ वीच्या केंद्रीय प्रवेश समितीद्वारे महापालिका क्षेत्रात कला, वाणिज्य, विज्ञान व द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश दरवर्षीप्रमाणेच यंदाही करण्यात येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना २७ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहेत. २७ ते ३० जूनपर्यंत कॅम्पस, मॉनिटरिंग प्रवेशाकरिता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.इयत्ता दहावीचा निकाल लागताच विद्यार्थ्यांमध्ये ११ वीच्या प्रवेशाकरिता चढाओढ पाहायला मिळत आहे. यंदाही शिक्षण मंडळातर्फे केंद्रीय पध्दतीने प्रवेश देण्यात येणार आहे. शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने येथील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयात बैठक पार पडली. यामध्ये केंद्रीय समिती गठित करण्यात आली. येत्या २८ जूनपासून ११ वीच्या प्रवेशाचा मुहुर्त सुरु होणार आहे. ११ वीत प्रवेशाकरिता यंदाही विध्यार्थ्यांची धावपळ सुरु झाली. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ओढ शहरातील नामांकीत महाविद्यालयांकडे अधिक दिसून येत आहे. दहावीत उतीर्ण विद्यार्थ्यांना गुरुवारी गुणपत्रिका मिळणार आहे. यावर्षी जिल्ह्यात ३५ हजार ८८२ विद्यार्थी दहावीत उतीर्ण झाले असून यामध्ये १८ हजार ४०३ मुले तर १७ हजार ४७९ मुलींचा सहभाग आहे. ११ वीच्या प्रवेशाकरिता जिल्ह्यात २६२ शिक्षण संस्था असून त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त अशा ४३१ तुकड्या आहेत. त्यामध्ये ११ वी प्रवेशाकरिता ३४ हजार ४८० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, अनुदानित व विनाअनुदानित संस्थांचा सहभाग आहे.