शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

निमखेड बाजार निर्जंतुकीरणासाठी फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:12 IST

ग्रामपंचायत पुढाकार; लसीकरण रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन अंजनगाव सुर्जी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हा प्रकोप रोखण्यासाठी ...

ग्रामपंचायत पुढाकार; लसीकरण रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन

अंजनगाव सुर्जी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हा प्रकोप रोखण्यासाठी निमखेडबाजार ग्रामपंचायतीचे सरपंच विपीन अनोकार यांनी पुढाकार घेत सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने गावात सॅनिटायझरची फवारणी केली.

सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचे पालन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात १२ मे रोजी सभा घेण्यात आली. या सभेनंतर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच विपीन अनोकार व सर्व सदस्य यांनी गावात फिरून सूचना काटेकोर पालन करावे तसेच लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत केले. यावेळी अंजनगाव पंचायत समितीचे माजी सभापती विनोद टेकाडे यांचे सहकार्याने पूर्ण गाव सॅनिटाईज करण्यात आले. यावेळी ग्रा.पं.सदस्य कुलदीप पवार, ग्रामसेवक सुनील देशमुख, तलाठी रंजना गावंडे, पोलीस पाटील दिनेश तनपुरे, आरोग्य सेवक सपकाळ, तलाठी चिंचोना रमाकांत मुंडे, कोतवाल, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.