शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आता बोला! जिल्हा परिषद दोरीने रोखणार कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

जिल्हा परीषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी आणि सर्व विभागांचे प्रमुख ज्या इमारतीत बसतात तेथे दोरी बांधून कोरोना प्रसार रोखण्याचे करण्यात आलेले प्रयत्न 'वॉर कंट्रोल रूम' असलेल्या इमारतीतच व्हावे ही विसंगती नव्हे काय? ८४० ग्रामपंचायती, ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामकाज मिनी मंत्रालयातून नियंत्रित होते.

ठळक मुद्देप्रमुखपदी आयएएस अधिकारी : १८ लाख नागरिकांची धुरा वाहणाऱ्या संस्थेचा अफलातून उपाय !

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हे चित्र आहे २९ कोटींचे बजेट असलेल्या आणि १८ लाख लोकसंख्येचे उत्तरदायित्व वाहणाºया जिल्हा परिषदेतील. आयएएस श्रेणीतील अधिकारी या संस्थेत प्रमुखपदी आहे. तरीही जिल्हापरिषद कोरोना रोखण्यासाठी दोरीचा उपाय योजणार असेल तर जिल्हाभरात त्यांच्या अखत्यारित असलेल्या पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींनी काय बोध घ्यावा, असा प्रश्न उपस्थित होतो.जिल्हा परिषदेत १४ विभागांत प्रशासकीय कामकाज चालते. कोरोना रोखण्यासाठी जिल्हा परिषदेत 'वॉर कंट्रोल रूम' स्थापन करण्यात आली आहे. अर्थात तेथून जिल्हाभरातील कोरोना नियंत्रण युद्धपातळीवर केले जाते. तथापि जिल्हा परीषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी आणि सर्व विभागांचे प्रमुख ज्या इमारतीत बसतात तेथे दोरी बांधून कोरोना प्रसार रोखण्याचे करण्यात आलेले प्रयत्न 'वॉर कंट्रोल रूम' असलेल्या इमारतीतच व्हावे ही विसंगती नव्हे काय? ८४० ग्रामपंचायती, ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामकाज मिनी मंत्रालयातून नियंत्रित होते. कोरोना नियंत्रणासाठी विनाखर्चाचे परंतु कल्पक आणि आदर्श उपाय योजने हेच अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. त्याचा नमुना त्यांनी झेडपीत उभारावा.दोरी बांधून उपाययोजना ही तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्तीला थेट टेबलपर्यत जाता येत नाही, असे ही दोरी संकेत देते. कार्यालयात कोरोना रोखण्यासाठी त्वरेने उपाययोजना केल्या जातील. अधिकारी, कर्मचारी सुरक्षित ठेवू.- अमोल येडगे,मुख्य कार्यपालन अधिकारी,

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषद