शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संपापूर्वीच वाहन चालकांना फटका

By admin | Updated: August 25, 2014 23:40 IST

पेट्रोल व डिझेलवर सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात कर आकारण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील पेट्रोल-डिझेल पंपधारक २६ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जात आहेत. या बंदमध्ये जिल्ह्यातील

रांगाच रांगा : जिल्ह्यातील १२५ पेट्रोलपंप आजपासून बंदअमरावती : पेट्रोल व डिझेलवर सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात कर आकारण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील पेट्रोल-डिझेल पंपधारक २६ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जात आहेत. या बंदमध्ये जिल्ह्यातील १२५ पेट्रोल पंप व्यावसायिक सहभागी होणार आहेत. संपाच्या वृत्तामुळे सोमवारी शहरातील सर्व पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची तुंबळ गर्दी उसळली होती. काही पेट्रोलपंपमधील पेट्रोल संपल्याने ग्राहकांची प्रचंड तारांबळ उडाली. महाराष्टालगतच्या छत्तीसगढ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात व्हॅट, एलबीटी तसेच एसएससी कर अधिक प्रमाणात लादण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल, डिझेलवर प्रती लीटर ५ ते ६ रुपये अतिरिक्त भार पडतो आहे. हा भार कमी करावा, या मागणीसाठी पेट्रोलपंप व्यावसायिकांनी यापूर्वी ११ आॅगस्ट रोजी पेट्रोलपंप बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शासनाकडून आंदोलनाला प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.