शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ अल्पवयीन मिळाली अमरावतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:11 IST

धामणगाव रेल्वे : अपहरण झालेल्या जुना धामणगाव परिसरातील अल्पवयीन मुलीचा दत्तापूर पोलिसांनी शोध घेतला. ती शनिवारी सायंकाळी साडेसात ...

धामणगाव रेल्वे : अपहरण झालेल्या जुना धामणगाव परिसरातील अल्पवयीन मुलीचा दत्तापूर पोलिसांनी शोध घेतला. ती शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अमरावतीत मिळाली. जुना धामणगाव परिसरातील एका कॉलनीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना २० जुलै रोजी घडली होती.

तीन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीची आई स्वत:वर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात साक्षीसाठी २० जुलै रोजी अमरावती येथे गेली होती. आईची प्रकृती बिघल्याचे सांगून शहरातील शास्त्री चौक परिसरातील सिंधी मोहल्ला येथून फिकट रंगाच्या व्हॅनमध्ये बसवून तीन मुलांनी तिला पळवून नेल्याची तक्रार कुटुंबाने दत्तापूर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. हा तपास पोलीस उपनिरीक्षक द्वारका आंबोरे यांनी करून २२ जुलै रोजी दोन आरोपींना ताब्यात घेतले व चौकशी करून भादंविच्या कलम ३६३, ३६६ अ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र, ती अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. दत्तापूर पोलिसांनी धामणगाव शहर तसेच रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासणी केली होती. दत्तापूरचे ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांनी एक पथक अमरावती येथे रवाना केले होते. यादरम्यान शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता बसस्थानक परिसरातील अल्पवयीन मिळाली. ती कुणासोबत गेली होती, या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत का, याविषयी दत्तापूर पोलीस तपासणार आहेत.